Congress : जिचकार, मुळकांनंतर आता बंटी शेळकेंचे निलंबन?

Suspension : नरेंद्र जिचकार, राजेंद्र मुळक, याज्ञवल्क्य जिचकार यांच्यानंतर आता बंटी शेळके यांच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षातर्फे कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, एकामागोमाग नेत्यांचे निलंबन होत गेले, तर नागपूर जिल्ह्यात काँग्रेस उरणारच नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप आता काँग्रेसमधूनच होऊ लागला आहे. … Continue reading Congress : जिचकार, मुळकांनंतर आता बंटी शेळकेंचे निलंबन?