Bunty shelke : नाना पटोले देवडिया भवनला कुलूप लाऊन चाबी घेऊन पळून गेले 

Congress : मध्य नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. भाजप – महायुतीचे उमेदवार प्रवीण दटके येथून निवडून आले. त्यानंतर बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केला. ‘नाना पटोले आरएसएसचे एजंट आहेत’, या त्यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.  काल (2 डिसेंबर) बंटी शेळके यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक … Continue reading Bunty shelke : नाना पटोले देवडिया भवनला कुलूप लाऊन चाबी घेऊन पळून गेले