Bunty Shelke : नाना पटोलेंबद्दल वक्तव्यानंतर काँग्रेसकडून नोटीस 

Nagpur Central Election : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक पराभूत झालेल्या बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केले होते. नाना पटोले हे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असल्याचा आरोप शेळके यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर आता काँग्रेसने शेळके यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे.  ऋषिकेश उर्फ बंटी शेळके यांना … Continue reading Bunty Shelke : नाना पटोलेंबद्दल वक्तव्यानंतर काँग्रेसकडून नोटीस