Buldhana  : दादांनी शब्द पाळला !

राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी साहेबांची साथ सोडली. आणि दादांच्या गटात सामील झाले. जिल्हा बँकेला पुन्हा उभारणीसाठी मदत करण्याचे आश्वासन मिळाले. त्यामुळे दादांसोबत गेल्याचे डॉ. शिंगणेंनी जाहीर केले होते. आता दादांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. बुलढाणा जिल्हा बँकेस ३०० कोटींचे सॉफ्ट लोन मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता या बँकेतून … Continue reading Buldhana  : दादांनी शब्द पाळला !