Kidnapping Case : डॉक्टरांना कोंडून ठेवल्याप्रकरणी शिवसैनिक निर्दोष

Shiv Sena : महिलेच्या मृत्यू प्रकरणात जमावाने रुग्णालयावर हल्ला केला होता. कार्यालयाची तोडफोड आणि डॉक्टरांना शौचालयात कोंडून ठेवले होते. याप्रकरणात शेगावातील शिवसैनिकांना दिवाणी व फैजदारी न्यायालयाने साडेतीन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. याप्रकरणात गुरुवारी (ता. 29) खामगाव येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आंदोलनकर्त्यांची शिक्षा सबळ पुराव्याअभावी रद्द करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले … Continue reading Kidnapping Case : डॉक्टरांना कोंडून ठेवल्याप्रकरणी शिवसैनिक निर्दोष