Uddhav Thackeray : फडणवीसांचा खोटा नरेटिव्ह अर्थसंकल्प

Budget Of Maharashtra : लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षाच्या कारभाराला, आश्वासनांना कंटाळून महाराष्ट्राने त्यांना अद्दल घडविली. महाराष्ट्र ने जो त्यांना दणका दिला त्यामुळे त्यांचे डोळे किलकिले झालेले आहेत. आता परत जनता भाजपच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्राची जनता सुजाण आणि स्वाभिमानी आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कितीही … Continue reading Uddhav Thackeray : फडणवीसांचा खोटा नरेटिव्ह अर्थसंकल्प