Assembly Elections : नागपुरातून एकही हिंदी उमेदवार नाही

एकेकाळी सी पी ॲंड बेरार प्रांताची राजधानी असलेल्या नागपुरात मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक लोक आहेत. नागपुरात हिंदी भाषिक लोकप्रतिनिधीदेखील झालेत. मात्र यंदाच्या निवडणूकीत हिंदी भाषिक उमेदवारांकडे सर्वच मोठ्या पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. भाजपचे तीन उमेदवार जाहीर व्हायचे असले तरी त्यात कुणीही हिंदी भाषिक नसेल अशाच चर्चांनी जोर पकडला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील हिंदी भाषिकांनी एकत्रित … Continue reading Assembly Elections : नागपुरातून एकही हिंदी उमेदवार नाही