Nagpur : मुस्लिम मतांच्या विभाजनाने होणार काँग्रेसचे नुकसान?

Chandrashekhar Bawankule : नागपूर जिल्ह्यातील दोन प्रतिष्ठेच्या लढतींपैकी एक असलेल्या कामठीत यावेळी पुन्हा भाजपच जिंकणार की काँग्रेस ही जागा हिकसावून घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढत आहेत, तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठीतून रिंगणात आहेत. त्यामुळे या दोन्ही जागा पक्षासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची … Continue reading Nagpur : मुस्लिम मतांच्या विभाजनाने होणार काँग्रेसचे नुकसान?