Maharashtra Politics : येत्या 5 तारखेला देवेंद्र फडणवीसच घेणार मुख्यमंत्रि‍पदाची शपथ !

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 9 दिवस उलटून गेले आहेत. पण सत्तास्थापनेच्या हालचाली अजूनही गतीमान झालेल्या नाहीत. मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा ठरलेला नाही. पण देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे. तर फडणवीसच येत्या 5 तारखेला मुख्यमंत्रि‍पदाची शपध घेतील, असा विश्वास त्यांचे टेलर गोविंदा कलेक्शन्सचे संचालक पिंटू मेहाडिया यांना आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर असतानापासून पिंटू … Continue reading Maharashtra Politics : येत्या 5 तारखेला देवेंद्र फडणवीसच घेणार मुख्यमंत्रि‍पदाची शपथ !