Sudhir Mungantiwar : महायुतीचे सरकार आल्यास रकमेत वाढ 

Mahila Morcha Program : महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून महिलांना रक्कम मिळत आहे. बँक खात्या त रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असताना प्रत्येक पात्र महिलेला तिच्या हक्काची पूर्ण रक्कम मिळेल. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास बहिणींना मिळणाऱ्या ओवाळणीत नक्कीच वाढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व … Continue reading Sudhir Mungantiwar : महायुतीचे सरकार आल्यास रकमेत वाढ