Assembly Election : बल्लारपुरात ‘पंजा’पेक्षा ‘किटली’ गरम !

BJP Vs congress : ‘चहा पेक्षा किटली गरम’, ही म्हण आपल्याला ठाऊक आहे. अनेकदा आपण ती ऐकलीही आहे. नेत्यांच्या पीएसाठी ही म्हण अनेकदा आठवून म्हटली जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात सद्यस्थितीत याच म्हणीची प्रचिती येत आहे. ”पंजा’पेक्षा ‘किटली’ गरम’ असं सर्वत्र बोललं जात आहे. आता ही म्हण कशी तयार झाली आणि कशी प्रचलित झाली, ते … Continue reading Assembly Election : बल्लारपुरात ‘पंजा’पेक्षा ‘किटली’ गरम !