Legislative Council : विधिमंडळाचे चांगले चालावे काम, म्हणूनच सभापती आले शिंदेचे राम !

विधानपरिषदेच्या सभापतिपदासाठी आज (19 डिसेंबर) महायुतीतर्फे भाजपाचे प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर राम शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी कवितेच्या माध्यमातून सभापती प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन केले. विधान परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, सभागृहाच्या दोन्ही बाजुंच्या सदस्यांनी आपली एकमताने निवड केली, हे आपले … Continue reading Legislative Council : विधिमंडळाचे चांगले चालावे काम, म्हणूनच सभापती आले शिंदेचे राम !