Nitin Gadkari : गडकरींना आठवला सत्तरच्या दशकातील हॉलीवूड सिनेमा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे संदर्भाचा खजिना आहे. प्रसंगानुरुप ते आपल्या पेटाऱ्यातून एक एक संदर्भ बाहेर काढत असतात. शनिवारी (दि. 7) अग्नीशमन महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलतानाही त्यांनी एका हॉलीवूड चित्रपटाची आठवण सांगितली. याठिकाणी उपस्थित ‘अग्नी’ चित्रपटाच्या कलावंतांनाही खास शुभेच्छा दिल्या. सामाजिक विषयावरील चित्रपट करणे हे एडव्हेंचरप्रमाणे आहे, या शब्दांत त्यांनी ‘अग्नी’च्या टीमचेही कौतुक केले. केंद्रीय गृह … Continue reading Nitin Gadkari : गडकरींना आठवला सत्तरच्या दशकातील हॉलीवूड सिनेमा