Oath Ceremony : भाऊ, दादा दोघेही गुलाबी गुलाबी 

Azad Maidan Mumbai : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यासपीठावर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसून आले. व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही आजूबाजूला बसले होते. त्याच्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डाव्या हाताला बसून होते. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. … Continue reading Oath Ceremony : भाऊ, दादा दोघेही गुलाबी गुलाबी