BJP : नागपुरातील ‘हा’ नेता मंत्रीपदाच्या शर्यतीत!

Mahayuti : राज्यात महायुतीला संपूर्ण बहूमत मिळाल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याचाही निकाल लवकरच लागेल. पण त्याहीपूर्वी मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार, याची जोरदार चर्चा होत आहे. नागपुरातून कोणत्या आमदाराला मंत्रीमंडळात स्थान मिळणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. तुर्तास अनुभवाच्या जोरावर एका आमदाराला संधी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. नागपूर … Continue reading BJP : नागपुरातील ‘हा’ नेता मंत्रीपदाच्या शर्यतीत!