Assembly Election : भाजप भाकर फिरविणार नाही

BJP : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघात भाजपामधील दोन नेत्यांमध्ये खुले युद्ध सुरू आहे. अश्या परिस्थितीत पक्ष यंदा भाकरी फिरविण्याच्या तयारीत होता. मात्र तसे न करता तब्बल सहाव्यांदा चैनसुख संचेती यांना पक्षाने मलकापूरच्या रणसंग्रामात उतरवले आहे. त्यांचे राजकीय उपद्रव मूल्य आणि संभाव्य बंडखोरी लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठीनी मलकापूरमध्ये भाकर फिरविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे आता मतदारसंघात … Continue reading Assembly Election : भाजप भाकर फिरविणार नाही