Nagpur Constituency : माजी महापौरांना व्हायचय आमदार!

BJP : पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचे असले तरीही हा मतदारसंघ कायम भाजपचाच गड राहिला आहे. अगदी सुरुवातीच्या चार निवडणुका सोडल्या तर भाजपचाच उमेदवार विजयी झाला आहे. गेल्या निवडणुकीत विकास ठाकरेंनी भाजपची घोडदौड रोखली. पण आता पश्चिम नागपूरमध्ये ठाकरेंना आव्हान देण्यासाठी भाजपच्या इच्छुकांमध्ये दोन माजी महापौरांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत विकास ठाकरे यांनी … Continue reading Nagpur Constituency : माजी महापौरांना व्हायचय आमदार!