Prashant Padole : अपघातस्थळी धावली खासदार पडोळेंची माणुसकीची गाडी !

      Accident : चोरखमारा गेटजवळ झालेल्या दुचाकी अपघाताने परिसरात खळबळ उडाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अशा परिस्थितीत, भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी माणुसकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. दैनंदिन दौऱ्यावर असताना, त्यांनी जखमींना तातडीने मदत केली. आपल्या गाडीतून तिरोडा येथील शासकीय रुग्णालयात त्यांना नेले आणि उपचारासाठी स्वतः पुढाकार घेतला. अपघाताच्या … Continue reading Prashant Padole : अपघातस्थळी धावली खासदार पडोळेंची माणुसकीची गाडी !