Bhandara Gondia : मतदारांचा नकार ‘वंचित’, बसपासाठी धोक्याचा

VBA, BSP Politics : राजकारण केवळ वैचारिक चर्चा आणि धाडसी भाषणाने जिंकता येत नाही. जनतेला त्यांच्या हिताचे व्हिजन दाखवावे लागते. त्याचाच फटका महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षाला बसला. आंबेडकरी समुदायांच्या मतांवर दावा करणाऱ्या या दोन्ही पक्षांना यावेळी जनतेने थेट नकार दिला. मत विभाजनामध्ये मोठी भूमिका बजावण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशिष्ट पक्षाला लाभ … Continue reading Bhandara Gondia : मतदारांचा नकार ‘वंचित’, बसपासाठी धोक्याचा