Solapur : या गावात आज बॅलेट पेपरवर मतदान

Voting on ballot paper : विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांना एका गावातून केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचं समोर आलं. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत … Continue reading Solapur : या गावात आज बॅलेट पेपरवर मतदान