Maharashtra Assembly : ग्रामपंचायतींमधील रोजगार सेवकांचा वाली कोण?

Monsoon Session : ग्रामपंचायतस्तरावर काम करणाऱ्या रोजगार सेवकांना नियमित सरकारी सेवेत घेण्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी यासंदर्भात सरकारकडे आग्रही मागणी केली. विधानसभेत बोलताना बच्चू कडू यांनी सरकारचे लक्ष ग्रामपंचात पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे वेधले. ते म्हणाले की, महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत … Continue reading Maharashtra Assembly : ग्रामपंचायतींमधील रोजगार सेवकांचा वाली कोण?