Doctor Suspended : वैद्यकीय पेशाला कलंक लावणारा डॉक्टर निलंबित ! 

Buldhana Lady Hospital : बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात भुलतज्ञ डॉक्टरने प्रशिक्षणासाठी आलेल्या एका डॉक्टर तरुणीची छेड काढल्याचा आरोप आहे. रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय पेशाला कलंक लावणाऱ्या अविनाश सोळंकी नामक डॉक्टरला एका आदेशान्वय निलंबित केले आहे. आठवडा उलटूनही कारवाई होत नसल्याने एआयएमआयएमने आक्रमक पवित्रा घेतला. 5 जून पर्यंत डॉक्टर विरोधात कारवाई करून गुन्हा दाखल न झाल्यास बुलढाण्यात … Continue reading Doctor Suspended : वैद्यकीय पेशाला कलंक लावणारा डॉक्टर निलंबित !