Atul Londhe : गुन्हेगार होतात फरार; कारण गृहमंत्री बेजबाबदार..

Mumbai : राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. फडणवीसांकडे गृहमंत्रीपद आल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था दयनीय होत आहे. पुणे शहरात अल्पवयीन मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत दोघांना पोर्शे कारखाली चिरडून मारले जाते. तसाच प्रकार जळगावात देखील घडतो. परंतु, त्याची चौकशी टाळण्यात येते. तर दुसरीकडे तहसीलदारावरच हल्ला होतो. राज्यातील जनतेला असुरक्षित वाटत आहे, अशा शब्दात काँगसचे … Continue reading Atul Londhe : गुन्हेगार होतात फरार; कारण गृहमंत्री बेजबाबदार..