Assembly Winter session : फडणवीस, शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कुणी केला प्रयत्न ?

Mahayuti : राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते, आणि एकनाथ शिंदे तत्कालीन नगरविकास मंत्री होते. त्यावेळी त्यांना अडकविण्याचा कट खोटे गुन्हे दाखल करून रचला गेला. पोलिस अधिकाऱ्यांच्या चर्चेची ऑडिओ क्लिप भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज (17 डिसेंबर) विधानपरिषदेच्या सभागृहात सादर केली. या प्रकरणाची तात्काळ एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी … Continue reading Assembly Winter session : फडणवीस, शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कुणी केला प्रयत्न ?