Ballarpur : करायला गेले काय आणि काँग्रेसचे उलटे झाले पाय

Assembly Election : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांचे पारडे जसजसे जड होत आहे तसतसा काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांना पराभव दिसायला लागला आहे. आता पराभवाच्या भीतीपोटी त्यांना काय करावे आणि काय करू नये, हे सूचेनासे झाले आहे. अशात त्यांनी आपल्या मूळ अवताराचे दर्शन बल्लारपूर विधानसभावासियांना घडवले आहे. त्यामुळे करायला गेले काय आणि उलटे झाले … Continue reading Ballarpur : करायला गेले काय आणि काँग्रेसचे उलटे झाले पाय