Cabinet Expansion : नाईकांच्या बंगल्यात पुन्हा मंत्रिपद; उईकेंनाही लॉटरी

Raj Bhavan Nagpur : उपराजधानी नागपूरमध्ये 33 वर्षांनंतर झालेल्या शपथविधीमध्ये इंद्रनील नाईक आणि अशोक उईके यांचा समावेश होता. यासंदर्भात ‘द लोकहित’ने अत्यंत जबाबदारीने आणि ठामपणे वृत्त प्रकाशित केले होते. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या बंगल्याला मंत्रीपद मिळणार, हे जवळपास निश्चित होते. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नाईक यांच्या बंगल्यामध्ये फूट पडली होती. इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादी … Continue reading Cabinet Expansion : नाईकांच्या बंगल्यात पुन्हा मंत्रिपद; उईकेंनाही लॉटरी