Ashish Jaiswal : चार दशकांनंतरही रामटेकला राज्यमंत्रिपदच!

Ramtek : रामटेक लोकसभा जिंकणाऱ्या नेत्यांनी केंद्रात मंत्रिपदं मिळवली. पी.व्ही. नरसिंहराव तर पुढे देशाचे पंतप्रधानही झाले. पण रामटेक विधानसभा मात्र मंत्रिपदाच्या बाबतीत कायम उपेक्षित राहिली. जवळपास 42 वर्षांनंतर रामटेकच्या वाट्याला मंत्रिपद आले, पण तेही राज्यमंत्रिपदाच्या रुपानेच. अर्थात महाविकास आघाडी सरकारच्या काळातच मंत्रिपदाची अपेक्षा असलेले ॲड. आशीष जयस्वाल आता राज्यमंत्रिपदावरही समाधानी असतील, यात शंका नाही. रामटेक … Continue reading Ashish Jaiswal : चार दशकांनंतरही रामटेकला राज्यमंत्रिपदच!