Education News  : ताई तुमचा मुलगा किती वर्षाचा हो!

Bhandara District : निवडणुकीची कामे संपताच शिक्षकांवर अजून एका कामाचे टेंशन आले आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम ठेवण्यासाठी विद्यार्थी शोध मोहीम सुरू केली आहे. पुन्हा एक कामाचे भूत शिक्षकांच्या मानगुटीवर बसले आहे.घरोघरी जाऊन ताई तुमचा मुलगा किती वर्षाचा हो! अशी विचापूस करताना दिसत आहेत. भर उन्हात शिक्षकांची वणवण पाहायला मिळत आहे. राज्य शासनाच्या 5 मार्च 2024 … Continue reading Education News  : ताई तुमचा मुलगा किती वर्षाचा हो!