Political Battle : प्रचार थांबला; गावित, खैरे, विखे,दानवेंची परीक्षा

Fourth phase of Voting : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील 96 मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे. तेथील प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी संपली. चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. प्रचार थांबताच रात्रीपासूनच गाठीभेटी घेऊन मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी उमेदवारांची … Continue reading Political Battle : प्रचार थांबला; गावित, खैरे, विखे,दानवेंची परीक्षा