Anil Wadpalliwar : होय, मी काँग्रेस विचारसारणीचाच पण..

BJP Criticizism : होय मी काँग्रेस विचारसारणीचा आहे. काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे. पण काँग्रेसच्या सांगण्यावरून न्यायालयात याचिका दाखल केलेली नाही. सरकारच्या निधीचा अपव्यय होत असल्याने याचिका दाखल केली आहे. अनिल वडपल्लीवार यांनी सोमवारी (ता. 2) हे स्पष्टीकरण दिले. नागपूर येथे वडपल्लीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उपराजधानीत मुख्यमंत्री लाडकी बहीणा योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला … Continue reading Anil Wadpalliwar : होय, मी काँग्रेस विचारसारणीचाच पण..