Sudhir Mungantiwar : बल्लारपूरचा कायापालट करण्यासाठी वचनबद्ध

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यात मी कोणतीही कसर सोडलेली नाही. औद्योगिक विकासामुळं देशभरातील जवळपास सर्वच जातीधर्माचे लोक चंद्रपूर, बल्लापुरात वास्तव्य करतात. बल्लारपूरमध्ये मिनी भारतच वसलेले आहे. चंद्रपूर आणि बल्लारपुरातील तेलुगू बांधवांनी नेहमीच विकासाला साथ दिली आहे. मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा महायुतीचे उमेदवार … Continue reading Sudhir Mungantiwar : बल्लारपूरचा कायापालट करण्यासाठी वचनबद्ध