Eknath Shinde : बाळापूरला लिंबू प्रक्रिया उद्योगाचा लाभ

Assembly Election : काँग्रेसने आजपर्यंत लुटण्याचं काम केलं. मात्र महायुती सरकार देणाऱ्यांचं सरकार आहे. सध्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दरमहा देण्यात येत आहेत. लवकरच महायुतीचं सरकार पुन्हा येणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हजार 100 रुपये दरमहा पाठविण्याचं काम सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आयोजित … Continue reading Eknath Shinde : बाळापूरला लिंबू प्रक्रिया उद्योगाचा लाभ