Gondpipari President : बिलावर स्वाक्षरीसाठी आर्थिक मागणी 

Blame Of Corruption : महिला शक्ती व्यवस्थेमध्ये आल्या की, व्यवस्थेचे स्वरूप बदलायला वेळ लागत नाही, असे म्हणतात. महिला शक्ती शासकीय कामात असेल तर भ्रष्टाचारालाही मोठ्या प्रमाणात आळा बसतो, असही बोलले जाते. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात थेट महिला नगराध्यक्षांनीच एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या महिलेलाच कामाच्या बिलावर स्वाक्षरीसाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे महिलाही भ्रष्टाचारामध्ये गुंतायला … Continue reading Gondpipari President : बिलावर स्वाक्षरीसाठी आर्थिक मागणी