Akola BJP : गुप्तचर यंत्रणांचा महायुतीला सरशीचा अंदाज

Exit Poll : गुप्तचर यंत्रणा आणि राजकीय विश्लेषण करणाऱ्या सर्वच एजन्सीनं यंदा पुन्हा महाराष्ट्रात महायुती सरकार येईल असा अंदाज वर्तविला आहे. अकेाला जिल्ह्यात महायुतीचीच सरशी राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज सर्वच गुप्तचर यंत्रणा आणि एक्झिट पोल एजन्सीनं व्यक्त केला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून विजय अग्रवाल यांचे नाव जाहीर झाल्यानंतर प्रचंड नाराजी होती. मात्र … Continue reading Akola BJP : गुप्तचर यंत्रणांचा महायुतीला सरशीचा अंदाज