Akola Tension : दंगलींचे गाव; पुसलेली ओळख पुन्हा जैसे थे!

Communal Tension : पश्चिम विदर्भातील अत्यंत महत्त्वाचे शहर असलेले अकोला पुन्हा एकदा दंगलींचे गाव ही ओळख पुनर्स्थापित करीत आहे. 1992-93 नंतर पश्चिम विदर्भातील अनेक गावांची हिच ओळख होती. मोठमोठे आयपीएस, आयएएस अधिकारी या गावांमध्ये नियुक्ती घेत नव्हते. अकोला, खामगाव, मलकापूर, अंजनगावसुर्जी, अकोट, पथ्रोट, दर्यापूर, बाळापूर असा हा दंगलींचा पट्टाच तयार झाला होता. अकोल्याच्या इतिहासात 1992-93 … Continue reading Akola Tension : दंगलींचे गाव; पुसलेली ओळख पुन्हा जैसे थे!