Akash Fundkar : भाऊसाहेबांच्या चिरंजीवाला मिळावे अकोल्याचे ‘आकाश’

Akola BJP : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या महायुती सरकारमध्ये अकोल्या जिल्ह्याच्या नशिबात मंत्रिपद आलेले नाही. त्यामुळे यंदा पुन्हा अकोला जिल्ह्याला पालकमंत्री पदाबाबत दुसऱ्या जिल्ह्याकडे पहावे लागणार आहे. परंतु अकोला जिल्ह्याची जिव्हाळा असलेला पालकमंत्री यंदा देण्याची संधी भारतीय जनता पार्टीला मिळाली आहे. या संधीचे भाजपने सोने करावे, अशी अकोला जिल्ह्यातील नागरिकांची अपेक्षा व्यक्त होत आहे. महाविकास … Continue reading Akash Fundkar : भाऊसाहेबांच्या चिरंजीवाला मिळावे अकोल्याचे ‘आकाश’