Chhagan Bhujbal : दादा जे बोलतात ते करून दाखवतात

Political War : राज्यात चौदाव्या विधानसभेचे शेवटचे अधिवेशन नुकतेच आटोपले. काही दिवसांपूर्वीच राज्यसरकारने अर्थसंकल्प सादर केला. एक लाख कोटी रुपये सर्व समाजघटकांना दिले जाणार आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील अर्थसंकल्पात 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. याशिवाय वारकरी, शेतकरी यांच्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर निशाणा … Continue reading Chhagan Bhujbal : दादा जे बोलतात ते करून दाखवतात