Ajit Pawar : जनतेचा कौल बदलला, याला आम्ही काय करणार?

Bjp : विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक आणि लेखक बाबा आढाव सध्या पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केले. उद्धव ठाकरे यांच्या आग्रहानंतर त्यांनी आंदोलन थांबवले. त्यापूर्वी शरद पवार, अजित पवार अनेक नेत्यांनी आंदोलनाला भेट दिली. अजित पवार यांच्या समोरच आढाव यांनी ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला. लोकशाही धोक्यात असल्याची खंत व्यक्त केली. … Continue reading Ajit Pawar : जनतेचा कौल बदलला, याला आम्ही काय करणार?