Ajit Pawar : पुण्याची थंडी, राजकीय गर्मी अन् दादांची ‘चाय की चुस्की’

NCP : घरी आलेल्या पाहुण्याला चहासाठी विचारणे ही संस्कृती झाली आहे. पूर्वीच्या काही गुळाचा खडा आणि पाणी दिले जायचे. परंतु ब्रिटिश राजवटीनंतर पाहुण्यांचा चहापान हा आता मानपान झाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनीही ‘चाय पे चर्चा’ हा पर्याय निवडला होता. तळपत्या उन्हामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भाचा दौरा केला होता. … Continue reading Ajit Pawar : पुण्याची थंडी, राजकीय गर्मी अन् दादांची ‘चाय की चुस्की’