Maharashtra Budget : दादांच्या पोटलीतून ‘सीएम लाडकी बहिण योजना’
Mahayuti Announcement : महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवत राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना दादांनी पंढरीच्या विठ्ठलाला नमन केले. तुकाराम महाराजांच्या ओळींनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात … Continue reading Maharashtra Budget : दादांच्या पोटलीतून ‘सीएम लाडकी बहिण योजना’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed