National convention : अजित पवार घेणार पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन !

NCP : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत दिल्ली येथे आज (28 नोव्हेंबर) रात्री बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काळजीवाहू मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी होणार आहेत. आज रात्री मुख्यमंत्रिदाचा फैसला होणार, असे सांगितले जात आहे. या बैठकीपूर्वी दुपारी अजित पवार यांनी … Continue reading National convention : अजित पवार घेणार पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन !