Amol Mitkari : झाप पडल्यानंतर दादांना खुश करण्याचा प्रयत्न
Naresh Arora Dispute : अतिरेकी वाचाळपणा आणि सतत माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देत बसणे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना भारी पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रमध्ये यश मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणारे राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यासाठी कारणीभूत ठरले आहेत. राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये अरोरा यांनी दादांच्या खांद्यावर हात ठेवलेला … Continue reading Amol Mitkari : झाप पडल्यानंतर दादांना खुश करण्याचा प्रयत्न
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed