AIMIM Stand : लष्करप्रमुख मनोज पांडे यांच्या कार्यकाळ वाढीवर ओवेसींचा आक्षेप
New Delhi : लष्करप्रमुख मनोज पांडे यांचा कार्यकाळ एक महिना वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयावर एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावर ट्विट करत त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान लष्करप्रमुखांचा कार्यकाळ वाढवणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मोदी सरकारला त्यांच्या निवृत्तीची चांगलीच कल्पना होती आणि त्यामुळे मनोज पांडे यांच्या जागी … Continue reading AIMIM Stand : लष्करप्रमुख मनोज पांडे यांच्या कार्यकाळ वाढीवर ओवेसींचा आक्षेप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed