Farmers Demand : गोळ्या खाऊन मारायला तयार; कृषिमंत्र्यांचाही आला फोन

Food Abstinence Movement : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर लढा देत आहेत. रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा शनिवारी (ता. 7) चौथा दिवस आहे. तुपकरांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना अन्नत्याग मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारी (ता. 6) सायंकाळी उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी व प्रशासनातील इतर अधिकारी देखील चर्चेसाठी आंदोलनस्थळी दाखल … Continue reading Farmers Demand : गोळ्या खाऊन मारायला तयार; कृषिमंत्र्यांचाही आला फोन