Baba Siddique : तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

Mumbai Firing : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेवरून राजकारण तापलं आहे. सरकारवर टीका होऊ लागली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या … Continue reading Baba Siddique : तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!