Tadoba : नागपूरच्या राजकारणातील किंगची ताडोबाच्या राजाशी भेट

Tadoba National Park महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान, “ताडोबा राष्ट्रीय उद्यान”, “ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प” म्हणून ओळखले जाते. भारतातील 47 व्याघ्र प्रकल्पां पैकी एक आहे. महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात आणि नागपूर शहरापासून अंदाजे 150 किमी अंतरावर आहे. जगभरातून पर्यटक येथे व्याघ्रदर्शनासाठी येतात. यात अतिविशिष्ट व्यक्तींचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुटुंबियांसह … Continue reading Tadoba : नागपूरच्या राजकारणातील किंगची ताडोबाच्या राजाशी भेट