Gondia Politics : गोंदियाचे पालकमंत्रिपद नको रे बाबा; मंत्र्यांना वाटते भीती?
Gondia District : राज्यातील शेवटच्या टोकावरील जिल्हा असल्याने गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास मंत्री देखील इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. अनेक मंत्र्यांनी गोंदियाचे पालकमंत्रिपद नको रे बाबा, अशीच भूमिका घेतल्याची चर्चा आहे. गेल्या साडेचार वर्षात गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नेहमीच चर्चेत राहिले आहे. या कालावधीत जिल्ह्याला पाच पालकमंत्री मिळाले आहेत, तर विद्यमान पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्ह्याचे … Continue reading Gondia Politics : गोंदियाचे पालकमंत्रिपद नको रे बाबा; मंत्र्यांना वाटते भीती?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed