Assembly Elections : ..अन् ‘याला’ म्हणे आमदार व्हायचे आहे !

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा असतात. नगरसेवकाला आमदार व्हावं वाटतं, आमदाराला मंत्री व्हावं वाटतं, तर मंत्र्याला मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. महत्त्वाकांक्षा असणं गैर नाही. पण त्यासाठी वाम मार्ग अवलंबणे चुकीचे आहे. गुंडगीरी करणे चुकीचे आहे. अशाच गुंडगिरीचा नमुना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांनी दिला. ‘विजय झाला तर माजायचे … Continue reading Assembly Elections : ..अन् ‘याला’ म्हणे आमदार व्हायचे आहे !