Sanjay Kute : नाराज कार्यकर्ते देवाभाऊंच्या भेटीला

Cabinet Expansion : कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महायुतीमध्ये नाराजीची लाट आली आहे. शिवसेनेनंतर भारतीय जनता पार्टीमध्येही नाराज आमदारांची संख्या वाढली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे हे देखील नाराज झाले आहेत. संजय कुटे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी, त्यांचे समर्थक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव … Continue reading Sanjay Kute : नाराज कार्यकर्ते देवाभाऊंच्या भेटीला