BJP Politics : भाजपच्या 56 ‘भेदीं’ची लिस्ट तयार

BJP : अपयश लक्षात घेता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची मीमांसा करण्यास सुरुवात केली आहे. या मिमांसेतुन भाजपच्या असंतुष्ट नेते कार्यकर्त्यांनीच निवडणुकी दरम्यान पक्षविरोधी काम केल्याचे समोर आलेले आहे. या पक्षविरोधी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील तब्बल 56 लोकांची यादी भाजपने तयार केलेली आहे. विशेष म्हणजे भंडारा भाजप नेत्यांचाही या लिस्टमध्ये समावेश असल्याची धक्कादायक माहिती ‘द … Continue reading BJP Politics : भाजपच्या 56 ‘भेदीं’ची लिस्ट तयार